Donate funds to beautify the statue of democrat Annabhau Sathe

करमाळा (सोलापूर) : येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, करमाळा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक, बाबा करंडे, गणेश आलाट, नितीन आल्हाट, दयानंद करंडे, विश्वदत्त मंडलिक, विनायक आगलावे, सोनू आलाट, अक्षय आलाट, विश्वराजा आलाट उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *