Donation of 11 thousand for preservation and conservation of Sri Kamaladevi temple

करमाळा (सोलापूर) : श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन काम सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील यांच्यासह विश्वस्त यांनी यासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत श्रीदेवीचामाळ येथील सोरटे कुटुंबीयानी आकरा हजार १११ रुपये मदत दिली आहे. श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामासाठी त्यांनी ही मदत ऑनलाइन दिली आहे.

कृष्णा सोरटे, सिध्देश्वर सोरटे, सरपंच रेणुका सोरटे, मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉ. महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड, विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर, विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर, प्रशासनाधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे, मंदिर पुजारी रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे, दादासाहेब पुजारी, राहुल सोरटे, अमोल सोरटे, पद्माकर सूर्यपुजारी आदी यावेळी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *