करमाळा (सोलापूर) : जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यातील ३६ गावांना ४० कामांसाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून निधी मिळाला आहे. यामध्ये रस्ता काँक्रेटीकरण, आरओ प्लांट, रस्ता मुरमीकरण, स्मशानभूमी सुभोभिकारण, स्मशानभूमी शेड, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती व फ्लेवर ब्लॉक अशी कामे केली जाणार आहेत.
मांगीत शिंदे गटाची ‘डिनर डिप्लोमसी’, माजी आमदार जगताप यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित
जिल्हा नियोजन समितीमधून जातेगाव येथे तीन लाख, तरटगाव येथे तीन लाख, निमगाव ह येथे तीन लाख, उमरड येथे येथे तीन लाख, गुळसडी येथे येथे तीन लाख, वाशिंबे येथे येथे तीन लाख, पारेवाडी येथे येथे तीन लाख, सोगाव पू. येथे तीन लाख, कुंभारगाव येथे येथे तीन लाख, भोसे येथे तीन लाख, वांगी ३ येथे तीन लाख, लव्हे येथे तीन लाख, वाघाचीवाडी येथे तीन लाख, सांगवी १ येथे तीन लाख, निभोरे येथे तीन लाख, बोरगाव येथे ४ लाख, अर्जुनगर येथे तीन लाख, पांगरे येथे पाच लाख, वडशीवणे येथे तीन लाख, जेऊरवाडी येथे तीन लाख, सावडी येथे तीन लाख, भिलारवाडी येथे सात लाख, देलवडी येथे सात लाख, कात्रज येथे तीन लाख, रामवाडी येथे तीन लाख, देवळाली येथे सात लाख, उमरड येथे साडेपाच लाख, साडे येथे साडेपाच लाख, निंभोरे येथे साडेपाच लाख, झरे येथे साडेपाच लाख, घोटी येथे साडेपाच लाख, वांगी १ येथे येथे साडेतीन लाख, गुळसडी येथे साडेतीन लाख, राजुरी येथे साडेतीन लाख, कात्रज येथे अडीच लाख, टाकळी येथे अडीच लाख व कुगाव येथे तीन लाख असा निधी मंजूर झाला आहे.