Gold girl from Jeur honored on Women Day in Solapur

सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा सोलापूर सलग्न वसुंधरा महिला मंडळांनी जागतिक महिला दिनाचे व अनंत अडचणींवर मात करून आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी जगणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले.

समाजातील कर्तुत्वान कार्यक्षम कर्तबगार महत्वकांक्षी स्त्रिया यासाठी एक धाडसी कर्तुत्वान कार्यक्षम असणारी नारीशक्ती यशस्विनी उद्योजिका म्हणून कार्याची माहिती घेऊन एक यशस्विनी महिला उद्योजिका अंकिता वेदपाठक यांना सोलापूर येथील शिल्पा ओसवाल तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व डॉ. सारिका देगावकर स्त्री रोग तज्ञ सोलापूर यांच्या हस्ते सन्मानपत्र व विशेष स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *