बाळेवाडीत तरुणांनी पुढाकार घेऊन गावातील दारुअड्डे केले उद्ध्वस्त

In Balewadi the youth took the initiative and vandalized the bars in the village

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील तरूण नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. हे विविध कार्यक्रमांतून दिसून येते आहे. आपल्या गावातील तरुण पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून या गावातील तरुणांनी गावांमध्ये व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेऊन जनजागृती केली. गावातील गावातील बेकायदा दारू विक्रेत्यांकडे जाऊन त्यांचे समुपदेशन करत दारुबंदी करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली. तसेच काही अवैध दारूअड्डे उद्ध्वस्त केले. बाळेवाडीतील तरुणांनी एक चांगला संदेश समाजासाठी दिला आहे.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *