Live : सहाव्या फेरीत पाटील ६७८० मतांनी आघाडीवर तर बागल दुसऱ्या व शिंदे तिसऱ्या स्थानी

पहिल्या फेरीपासून सहाव्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीत ते ६७८० मतांनी आघाडीवर आहेत तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ही मतमोजणी असून २५ फेऱ्यात निकाल येणार असून पुढे आकडे कसे बदलतात हे पहावे लागणार आहे. सहाव्या फेरीत पाटील यांना 21284 मते मिळाली आहेत. तर बागल दुसऱ्या व शिंदे तिसऱ्या स्थानी आहेत.

चौथी फेरी

संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१

पाचवी फेरी

संजयमामा शिंदे : ११६५५
नारायण पाटील : १७२४१
दिग्विजय बागल : १२४५६

सहावी फेरी : नारायण पाटील : 21284
दिग्विजय बागल : 14504
संजयमामा शिंदे : 14442

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *