करमाळा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त करमाळा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी डॉ. पोपट नेटके, डाॅ. विनोद गादिया, डाॅ. प्रतिक निंबाळकर, डॉ. अविनाश घोलप, डॉ. नागनाथ लोकरे, डॉ. अनुप खोसे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. महेश दुधे,.बिपिन परदेशी, डॉ. विशाल शेटे, डॉ. श्रीराम परदेशी, डॉ. केमकर, डॉ. अक्षय पुंडे, डॉ. संदीप महाजन, डॉ. तुषार गायकवाड, डॉ. चंद्रकांत सारंगकर, डॉ. सुजाता मेहता, डॉ. वैशाली खोसे, डॉ. मंजिरी नेटके, अपर्णा भोसले, संध्या शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *