करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व करमाळा अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष अमोद संचेती यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालय भेट दिली. यावेळी मकाईचे माजी संचालक विवेक येवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, मांगी सोयायटीचे चेअरमन सुजित बागल, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आशपाक जमादार, देवळालीचे माजी सरपंच अशिष गायकवाड, सावडी सोसायटीचे चेअरमन सतिश शेळके, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्षचे सरपंच किरण फुंदे, सुरज ढेरे उपस्थित होते.

