लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती मतदारसंघामधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर परभणी मतदारसंघामधून महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिरूर मतदारसंघामधून आढळरराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर रायगड मतदारसंघात सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

