करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर करखान्यासाठी मतदान सुरु झाले आहे. आज (शुक्रवारी) सकाळी हिवरे मतदान केंद्रावर मतपेटीची पूजा करुन मतदन सुरु करण्यात आले. महिलांनी मतपेटीची पूजा केली आहे. यावेळी बिनविरोध झालेले संचालक सतीश निळ यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.




