Selection of Sanskriti Patil of Annasaheb Jagtap Vidyalaya for Regional Khokho CompetitionSelection of Sanskriti Patil of Annasaheb Jagtap Vidyalaya for Regional Khokho Competition

करमाळा (सोलापूर) : पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजित विभागीय शालेय जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेमधून कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाची खोखो संघातील १७ वर्षे वयोगटातील संस्कृती पांडुरंग पाटीलची विभागीय संघात निवड झाली आहे. विद्यालयच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल जाधव यांनी तिचा सन्मान केला तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्कृती पाटील हिचे तसेच तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक नागनाथ ढेरे यांनी अभिनंदन केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *