‘आदिनाथ’बाबात खासदार निंबाळकर यांचे मोठे विधान

करमाळा (अशोक मुरुमकर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे रिस्ट्रक्चर झाले पाहीजे. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे अश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.

करमाळा येथे बारा बंगला येथे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शंभुराजे जगताप, रामा ढाणे, नितीन झिंजाडे, काकासाहेब सरडे यावेळी उपस्थित आहेत. बागल गटाच्या प्रवेशाबाबतही त्यांनी वक्तव्य केले आहे. (सविस्तर बातमी काही वेळातच)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *