New series of registration numbers for two wheelersNew series of registration numbers for two wheelers

सोलापूर : सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दोनचाकी वाहनासाठी MH १३ EH ही नवीन मालिका सुरु होणार आहे. तरी आकर्षक पसंतीचे क्रमांक हवा असेल तर राष्ट्रीयकृत बँकेचे डीडी DYRTO सोलापूर परिवहन कार्यालयात दुपारी 3.00 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी आवाहन केले आहे. एकच आकर्षक क्रमांकाकरिता जास्तीत जास्त अर्ज आले तर लिलाव करुन क्रमांक देण्यात येईल. अर्जासोबत आधारकार्डची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे डीडी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक एम. बी. सुरवसे, यांचेकडे सादर करावा.असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी पत्राव्दारे कळविले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *