‘मकाई’च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच कोळगावमध्ये दुसरा गट पुढे, बागल गटाचे उमेदवार निवडून आणणार म्हणत बिलाबाबतही दिली प्रतिक्रिया
करमाळा (सोलापूर) : ‘मकाई’च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होताच कोळगावमध्ये दुसरा गट पुढे आला आहे.…