करमाळा तालुका शंभर टक्के बागायत करणे हे आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वप्न आहे. त्यामुळे त्यांनी कुकडीचे पाणी उजनीत आणून मांगी तलावसह इतर ठिकाणी पाणी मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केला आहे. आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विकास वीर यांनी आढावा घेतला आहे. त्यावरून करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे हेच कुकडी उजनी सिंचन योजनेचे प्रवर्तक आहेत हे सिद्ध होते…



