Pune Group Commander Brigadier Arjun Mishra visited Yashwantrao Chavan CollegePune Group Commander Brigadier Arjun Mishra visited Yashwantrao Chavan College

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास पुणे येथील ग्रुप कंमाडर ब्रिगेडिअर अर्जुन मित्रा, 9 महाराट्र बटालियन सोलापूरचे C.O राजा माजी, A.O अनिल वर्मा यांनी महाविद्यालयाला भेट देऊन एन.सी.सी. कॅडेटला मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी महाविद्यालयातील भौतिक सुविधाचे व महाविद्यालयातील वातावरणाचे कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, लेफ्टनंट डॉ . विजया गायकवाड आणि एन.सी.सी.कॅडेट उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *