Shrikant Shete as President of Shri Kasba Ganapati Public Ganeshotsav Mandal

पुणे : पुण्यनगरीचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या २०२४ ते २०२७ कालावधीसाठी विश्वस्त पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. एकूण ९ पुरुष विश्वस्त व २ महिला विश्वस्त या पदासाठी १७ पुरुष उमेदवार उभे राहिले होते. दिपा तावरे व पल्लवी नेऊरगावकर या २ महिला विश्वस्तांची बिनविरोध निवड झाली.

निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार श्रीकांत शेटे, निलेश वकील, अॅड. ऋग्वेद निरगुडकर, सूरज गाढवे, अक्षय ढेरे, भूषण रुपदे, सौरभ धोकटे, आशुतोष शेरे, मंदार देशपांडे, मोरेश्वर घोळे, भूषण ढेरे, वरद ठकार, विशाल चौधरी, सचिन म्हसवडे, गिरीश देशपांडे, दर्शन भुतडा, आशुतोष वैद्य या उमेदवारांपैकी निवडून आलेले उमेदवार श्रीकांत शेटे (अध्यक्ष), सूरज गाढवे (उपाध्यक्ष) व दिपा तावरे (सचिव), अक्षय ढेरे (सहसचिव), भूषण रुपदे (कोषाध्यक्ष), अॅड. ऋग्वेद निरगुडकर (सह कोषाध्यक्ष), आशुतोष शेरे (सह कोषाध्यक्ष), निलेश वकील (कार्याध्यक्ष), मंदार देशपांडे (स्वागताध्यक्ष), पल्लवी नेऊरगावकर (हिशोब तपासनीस) व सौरभ धोकटे (समन्वयक). निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. दीप्ती माहूरकर यांनी काम पाहिले व सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *