Statement to School Education Minister Kesarkar on various demands of Maratha community studentsStatement to School Education Minister Kesarkar on various demands of Maratha community students

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे. करमाळा शहरातील नामदेवराव जगताप उर्दू शाळेला नववी व दहावी या दोन वर्गाला मान्यता मिळाल्याबद्दल मंत्री केसरकर व वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा सकल करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी केसरकर यांना मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *