Subhash Shinde felicitated in Karmala for winning as a director of a bank in PuneSubhash Shinde felicitated in Karmala for winning as a director of a bank in Pune

करमाळा (सोलापूर) : पुण्यातील धर्मवीर संभाजी अर्बन कॉ- अॉफरेटीव्ह बँकेच्या संचालकपदी विजयी झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील खडकी येथील सुभाष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांच्या बारा बंगला येथील संपर्क कार्यालय येथे हा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. झोळ, आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक सुभाष बदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, रयत क्रांती संघटनेचे रवीशंकर जगदाळे, अमोल घुमरे, मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवार असलेले अप्पासाहेब जाधव, प्रकाश गिरंजे, हरिभाऊ झिंजाडे, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *