बिटरगाव श्री येथे चोरी; सोने व रोख रक्कम लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे आज (सोमवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरी झाली आहे. सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याजवळ विठ्ठल माने यांच्या घरात ही […]

तू माझ्या भावाला फोन का लावला असे म्हणत देवळालीत दोघांकडून एकाला लोखंडी पाईपने मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तू माझ्या भावाला फोन का लावला’, असे म्हणत दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली असल्याचा प्रकार तालुक्यातील देवळाली येथे घडला आहे. याबाबत दोघांविरुद्ध […]

करमाळ्यात भर दुपारी चोरी करणारे चौघे अटकेत; साडेतीन तोळे सोने पोलिसांकडून जप्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील मारवाड गल्लीत झालेल्या चोरीप्रकरणात चौघांना करमाळा पोलिसांनी अटक केली होती. करमाळा डीबी पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपींकडून साडेतीन तोळे […]

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणार्या संशयिताना अटक करा या मागणीसाठी करमाळ्यात तरुणाचे उपोषण

करमाळा (सोलापूर) : लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गुळसडी येथील एकाने पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरु केले […]

दोन मुलींसह आईची रेल्वेखाली आत्महत्या

रायगड : रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजत […]

Breaking मांगीजवळ अपघात; मोटारसायकलवरील एक ठार, दुसरा गंभीर

करमाळा (सोलापूर) : करमाळा- नगर महामार्गावर अपघात होऊन एकजण ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज (शुक्रवारी) सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मांगी येथील […]

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणारा सोलापुरातील ‘पीएसआय’ एसीबीच्या जाळ्यात

सोलापूर : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखाची लाच मागणारा संशयित पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. विक्रीम राजपूत असे यातील संशयिताचे नाव आहे. त्यांना […]

थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी करमाळ्यात अधिकऱ्यांसमोरच शेतकऱ्याने घेतले अंगावर पेट्रोल ओतून

करमाळा (सोलापूर) : बागल गटाच्या ताब्यात असलेल्या श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षीचे शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नसल्याने आज (मंगळवार) तहसील कार्यालयासमोर बोबाबोब आंदोलन झाले. […]

दुर्दैवी! नातेवाईकाकडून मोटारसायकलवरून परतताना करमाळ्यातील दाम्पत्यावर काळाचा घाला, पत्नी जागीच तर पतीचा उपचार दरम्यान मृत्यू

करमाळा (सोलापूर) : कुर्डुवाडी- करमाळा मार्गावर सालसे चौकात एका बोलेरोने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले आहे. मनोज काळे गुरव (वय ४८) व […]

मांजरगावात वडापाव सेंटरमध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांजरगाव येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत अंकुश चव्हाण (वय ३७) असे गुन्हा दाखल […]