सूमोटो जनहित याचिकाबाबत सोलापूर कोर्टाकडून शालेय तपासणीचे कामकाज पूर्ण

सोलापूर : औरंगाबाद खंडपीठ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकामधून प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात आली या समितीमध्ये त्या […]

प्रा. झोळ यांच्या शैक्षणिक सुविधेतील समानतेच्या मागणीला यश

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ हे महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाबरोबर इतर मागासवर्गीय समाज बांधवांप्रमाणे शैक्षणिक सुविधा जसे की शैक्षणिक फी, वसतिगृहभत्ता, […]

शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करा

सोलापूर : शैक्षणिक वर्ष 2023- 24 साठी शिष्यवृत्ती शिक्षण फी, परिक्षा फी या योजनेचे अनुसुचीत जाती, प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण अर्ज व नवीन अर्ज […]

गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये ‘पणती महोत्सव’

करमाळा (सोलापूर) : दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येला हा सण येतो. अमावस्येचा अंधकार दूर करण्यासाठी आपण सर्वत्र पणत्या लावतो, दिवे लावून आपले घर […]

आरडी परेड सराव शिबिरासाठी वायसीएमच्या रिया परदेशीची निवड

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातून दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलन सराव शिबिरासाठी रिया परदेशीची निवड झाली आहे. या […]

सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी निधी योजनांसाठी प्रस्ताव सादर करावेत

सोलापूर : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील सरकारमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या […]

यशकल्याणी सेवाभवनमध्ये ‘कमलाई’च्या 62 विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण

करमाळा (सोलापूर) : प्रो ऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेटने जुन 2023 मध्ये समर नॅशनल कॉम्पिटेशन घेतली होती. यामध्ये राज्यातून 8 हजार 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला […]

वांगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्ष धनंजय रोकडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी 3 येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय रोकडे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण गोडसे यांची निवड झाली आहे. […]

बाळेवाडी येथील शाळेला शिक्षक देण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक मिळावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. करमाळा […]

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव येथे शालेय साहित्य वाटप

करमाळा (सोलापूर) : कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदच्या माजी सदस्या राणी वारे यांच्या हस्ते व […]