Bhausaheb Pawar as the President and Nandu Irkar as the Vice President of the Hivarwadi School Management Committeeहिवरवाडीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीनंतर पवार व इरकर यांचा सत्कार करतेवेळी उपस्थित मान्यवर.

करमाळा (सोलापूर) : हिवरवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब पवार व उपअध्यक्षपदी नंदू इरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी माजी अध्यक्ष अनिल पवार, ग्रापंचायत सदस्य गणेश इवरे, पोलिस पाटील बबन पवार, विकास पवार, राजेंद्र इरकर, धोंडिबा इरकर, दत्तात्रय पवार, ओंकार पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळे नुतन अध्यक्ष व सदस्यांनी शाळेसाठी मदत करता येईल तेवढी मदत करु व शाळेचे नाव उज्वल करु शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष्य द्यावे, असे सांगितले. यावेळी समितीच्या नुतन अध्यक्ष व उपध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *