Politics : करमाळा तालुक्यातील मुदत संपलेल्या तीन गावांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील २०२४ मध्ये मुदत संपलेल्या तीन गावांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. मतदार याद्या, आरक्षण सोडत, हरकती अशी सर्व प्रक्रिया […]

कुगावच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या गावडे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या विजया गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते व मकाई सहकारी साखर कारखान्याचे […]

आळजापूरचे सरपंच रोडे यांचे पद कायम! विभागीय अतिरक्त आयुक्तांनी ‘सीईओ’चा आदेश फेटाळला

करमाळा (अशोक मुरूमकर) : आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजय रोडे यांना पुणे येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विदेवी यांच्याकडून दिलासा मिळाला आहे. सलग सहा महिने ग्रामपंचायतीच्या […]

चिखलठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सरडे यांचा बागल कार्यालयात सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात चिखलठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश सरडे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी […]

पाथुर्डीतील उपसरपंचासह कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाथुर्डी येथील सिध्दार्थ मोटे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच प्रकाश खरात यांच्यासह सुरज दरगुडे, खंडू नाळे, रामा काळे, अनु मुलाणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी […]

आळजापूरच्या सरपंचांना दिलासा! ‘सीईओ’ मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाला आयुक्तांकडून स्थगिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजय रोडे यांना सलग सहा महिने मासिक बैठकीला गैरहजर राहिल्याच्या तक्रारींवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा […]

घारगावच्या सरपंचपदी आशा देशमुखे तर उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तूद यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या आशा देशमुखे व उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तुद यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर […]

वडगाव येथे 87 लाखाच्या विविध विकासकामांचे उदघाटन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव येथे 87 लाखाच्या विविध विकासकामांचे उदघाटन आज (रविवारी) झाले. जिल्हा नियोजन समितीचे (डीपीसी) सदस्य ऍड. राहुल सावंत यांचे हस्ते हे […]

कामोणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी नलवडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी नलवडे यांची निवड झाली आहे. यावेळी सरपंच रमेश खरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. […]

पोंधवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचदी बागल गटाच्या कांताबाई गाडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोंधवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचदी बागल गटाच्या कांताबाई गाडे यांचा विजय झाला आहे. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेवक शेंडे यांनी पाहिले. विशाल अनारसे यांनी उपसरपंच […]