Activists including deputy sarpanch of Pathurdi join MLA Shinde group

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाथुर्डी येथील सिध्दार्थ मोटे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच प्रकाश खरात यांच्यासह सुरज दरगुडे, खंडू नाळे, रामा काळे, अनु मुलाणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटातून कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला आहे. हा प्रवेश म्हणजे माजी आमदार पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाने मुसंडी मारल्याचे मानले जात आहे.

पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील, घोटीचे सरपंच विलास राऊत, म्हैसगावमधील लक्ष्मण पाटील, उंदरगांवचे जालिंदरभाऊ कोकरे, अनिल पाटील, जिंतीचे ॲड. नितीनराजे भोसले, चंद्रहासबापू निमगीरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उध्दव माळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे, सामाजिक कार्यकर्ते सुजीत बागल, केमचे उपसरपंच सुलतान मुलाणी, गोरख पारखे, राजाभाऊ बेरे, साडेचे सरपंच मयुर पाटील, निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर, तात्यासाहेब वळेकर, कांतीलाल राऊत, अनिल पवार, हनुमंत महाडिक, रायचंद खाडे, उदय ढेरे, सतीश पन्हाळकर, सचिन ओहोळ, वैभव कोकरे उपस्थित होते.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

युवराज मोटे, हरिबा मोटे, चांगदेव मोटे, वाजय लगस, किरण वाघे, राजाभाऊ नाळे, लक्ष्मण दरगुडे, सोमनाध मोटे, राजाभाऊ काळे, बाळू लगस, विठ्ठल वाघे, राहूल मोटे, बाळू मोटे, भाऊसाहेब खरात, दादा शिंदे, राहुल गोरे, रघुनाथ पोठरे, भागवत मोटे, आण्णा माने, बाबासाहेब खरात, शिवाजी वाघे, ओंकार वाघे, गणेश वाघे, समाधान खरात उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *