भावाच्या कंबरेजवळ दाताळ मारून तर वहिनीला केसाला धरून जीव मारण्याचा प्रयत्न; करमाळ्यात पाचजणांविरुद्ध ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : सतत होणारा वाद सामंज्यसपणे मिटवण्यासाठी एकत्र आलेल्यामध्येच तुंबळ मारहाण झाली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु […]

पोलिस आत्महत्याप्रकरणात संशयित महिलेला अटक, दुसऱ्याचा तपास सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या एका पोलिसाने काल (बुधवारी) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आत्महत्या केली होती. याची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ […]

बाळेवाडीत चोरीचा प्रयत्न! दोन घराचे कुलूप तोडून कपाटातील कपडे काढून दिली फेकून

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथे आज (शनिवारी) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे दोन वाजताच्या दरम्यान दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र घरात काहीच न […]

‘कमलाई’ कारखान्यातील बिघाडाने आवाज, घाबरुन न जाण्याचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराजवळ आज (शुक्रवारी) रात्री आकरा वाजताच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कमलाई कारखान्यात बिघाड झाल्याने (स्ट्रीम […]

अल्पवयीन मुलीला फूस लावून नेले पळवून; करमाळा पोलिसात नोंद

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील दहिगाव येथील एका अल्पवयीन मुलीला पूस लावून अनोळखी व्यक्तीने पळवून नेले असल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित मुलगी जेऊर येथे शिक्षणासाठी एसटीने […]

करमाळकरांना सुरक्षित वातावरण ठेवण्यासह नियम मोडणाऱ्यांना शिस्त लावण्यावर घुगे यांचा राहणार भर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात रिक्षाचालकांना युनिफॉर्म घालणे व थांब्याच्या ठिकाणी लाईनमध्ये थांबणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय महाविद्यालय सुटण्याच्यावेळी विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांवर […]

पोलिस निरीक्षक घुगे यांनी पहिल्याच दिवशी करमाळ्यात लावला नवा नियम, तहसील कार्यालयात येणार्यांना लागणार शिस्त

करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्याबरोबर पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी नागरिकांना पहिल्याच दिवशी तहसील कार्यालय व पोलिस ठाणे येथे नवीन नियम […]

‘भाईगिरी’ करणाऱ्यांवर करमाळा पोलिसांची नजर! अल्पवयीन मुलांच्या मोबाईलमधील हिस्टरी पाहून पालकांनाही समज

करमाळा (सोलापूर) : शिक्षणासाठी ग्रामीण भागातून करमाळा शहरात येणारी काही मुलं जीन मैदान परिसरात हुजत घालत असल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. या वादाची माहिती मिळताच […]

कर्णकर्कश हॉर्न व दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर करमाळ्यात कारवाई

करमाळा (सोलापूर) : गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न व गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर करमाळा शहरात कारवाई सुरु आहे. यातून ४२ वाहनांवर कारवाई करत १ लाख ३ हजार […]

बिटरगाव श्री येथे चोरी; सोने व रोख रक्कम लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे आज (सोमवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरी झाली आहे. सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याजवळ विठ्ठल माने यांच्या घरात ही […]