दिलासादायक! करमाळा तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र सुरु; तहसीलदार ठोकडे यांनी दर पत्रकही केले जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र सुरु झाले आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज (गुरुवारी) या केंद्राचे फीत कापून उदघाटन केले […]

करमाळा नगरपालिकेत ‘हालचाल बुक’ ठेवा; माजी नगरसेवक घोलप यांची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेत अनेकदा अधिकारी व कर्मचारी हजर नसतात. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘हालचाल बुक’ ठेऊन त्यात कोण […]

मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी करमाळा तालुक्यात टेंभुर्णी- नगर महामार्गावर आंदोलन

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी शुक्रवारी (ता. १४) सकाळी ११ […]

Video : जातपडताळणीबाबत प्रा. झोळ यांच्या मागणीवर उपजिल्हाधिकाऱ्यांचे बैठक घेण्याचे आश्वासन

करमाळा (अशोक मुरूमकर) : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुकानिहाय व्यवस्था […]

शिंदे व पाटील गटात ‘वीज’ कडाडली! माजी आमदार नारायण पाटील यांनी केलेल्या दाव्याला शिंदे गटाकडून पुरावे देत उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणूक होताच नेतेमंडळी आता विधानसभेच्या तयारी लागली आहे. यातूनच माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात दौरा सुरु केला […]

करमाळ्यातून मोहिते पाटील यांना मताधिक्य कशामुळे गेले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळी समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत. कोणामुळे लीड कमी झाला आणि कोणामुळे लीड […]

करमाळ्यात झळकले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना शुभेच्छा देणारे डिजिटल

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीत राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आठ जागा मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचे दिसत आहे. […]

तहसीलदार ठोकडे यांची बेकायदा मुरूम उपसा करणाऱ्यांवर कारवाई

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गुळसडी येथे यादोबा तलाव परिसरात बेकायदा मुरूम उपसा करणाऱ्यांवर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी कारवाई केली आहे. यामध्ये दोन जेसीबी व तीन […]

बियाणाच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा; राजाभाऊ कदम यांची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्याने बी बियाण्याची खरेदी शेतकरी करू लागले आहेत. याचा फायदा घेत दुकानदार बियाण्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने […]

नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी ही शपथ दिली आहे. […]