Karmala Politics : पाटील गटाचे समर्थक बागल व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे एकाच मंचावर, बॅनरवरही फोटो वगळला

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देवानंद बागल व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे नुकतेच एका मंचावर दिसले. याशिवाय बागल […]

आमदार निलेश लंके यांच्याशी करमाळ्यात औपचारिक गप्पा

करमाळा (अशोक मुरूमकर) : कोरोना काळात राज्यभर प्रसिद्ध झालेले राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आज (शनिवारी) करमाळ्यात हॉटेल आराध्या येथे काही कार्यकर्त्यांशी औपचारिक संवाद साधला. […]

शिवसेनेकडून करमाळ्यात 227 बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

करमाळा (सोलापूर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे अवश्यक आहे. सर्वसामान्य अडचणीतल्या लोकांना केलेली मदत हीच […]

हिवरवाडीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पवार व उपाध्यक्षपदी इरकर

करमाळा (सोलापूर) : हिवरवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब पवार व उपअध्यक्षपदी नंदू इरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी माजी […]

झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंजुश्री मुसळे यांची बिनविरोध निवड

करमाळा : झरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी आमदार संजय मामा शिंदे व स्व विलासराव पाटील गटाच्या मंजुश्री मयूर मुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या या […]

बागल गटाकडून पुन्हा तारीख चुकली! ऊसाचे बील जमा न झाल्यास प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एखादा ऊसाची थकबाकी देण्याची तारीख चुकवली आहे. याचा दोष बागल गटाला दिला जात असून शेतकऱ्यांचे […]

पुण्यातील स्ट्रीट फूड व्यवसायाला मिळतोय नावीन्याचा इंटरनॅशनल टच

पुणे : रस्त्यावरील हातगाड्यांवरचे खाद्यपदार्थ खाणे आजवर अस्वच्छता आणि आजारांना निमंत्रण देणारी बाब ठरत होती. आता मात्र, एशियन कंट्रीज् चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजेच अकोहीच्या […]

पाठक सरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी करमाळ्यात शनिवारी शोकसभा

करमाळा (सोलापूर) : अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष भालचंद्र पाठक सर यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (ता. […]

संतोष पोतदार यांना उत्कृष्ट केंद्रप्रमुख पुरस्कार प्रदान

करमाळा (सोलापूर) : भारत स्काऊट गाईडच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट केंद्रप्रमुख पुरस्कार केंद्रप्रमुख संतोष पोतदार यांना शिक्षण अधिकारी सुलभा वटारे यांच्या हस्ते देण्यात आला. […]

भाजपच्या वतीने करमाळ्यात १२ ते २६ जानेवारी दरम्यान ‘नमो चषक’

करमाळा (सोलापूर) : भाजपच्या वतीने १२ ते २६ जानेवारी दरम्यान ‘नमो चषक’ होणार आहे. यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव होणार आहे. या स्पर्धेसाठी १० जानेवारी […]