Loksbha election राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. यामध्ये माढा व साताऱ्याची नावे नसल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे. यामध्ये […]

‘एएमसीसीआईई’कडून ‘एमएसएमई’ क्षेत्रातील नवीन बदलांचे स्वागत : राजेश अग्रवाल

पुणे : अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन एएमसीसीआईईचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील नवीन बदलांचे स्वागत […]

जेऊर ते पुणे एसटी बस सुरू करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा आगारातून जेऊर ते पुणे अशी एसटी बस सुरु करण्यात यावी, अशी मागणी जेऊर प्रवासी संघटनेने केली आहे. याबाबत करमाळा आगार प्रमुख […]

टंचाईच्या काळात २९ गावांसाठी दिलासादायक! जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरु, २५ लाख मंजूर

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मान्यता दिली आहे. ही योजना सुरु झाल्यानंतर २९ […]

उमरडमध्ये आज दारू व जुगार बंदीवर मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उमरड येथे आज (गुरुवारी) ‘दारु व जुगार बंदी’ या विषयावर पोलिस निरीक्षक विनोद घुगे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पंचायत समितीचे […]

करमाळ्यात सावंत गटाच्या वतीने इप्तार पार्टी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील जामा मस्जिद मध्ये सावंत गटाच्या वतीने इफ्तार पार्टी झाली. मुस्लिम धर्मामध्ये पवित्र समजला जाणारा रमजानचे औचित्य साधून माजी नगरसेवक संजय […]

Madha Loksabha गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माढ्यात मोहिते पाटील यांची ‘तुतारी’ वाजणार? प्रवेशापूर्वीच नाव जाहीर होण्याची चिन्हे

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे. […]

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 6 ते 20 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र पोलिस अधिनियम […]

‘सिमी’ संघटनेवर बंदी! केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही काढले आदेश

सोलापूर : बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ फेब्रुवारी २०२४ रोजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून […]

दुष्काळ अनुदानाच्या ekyc साठी शेतकरी जगतायेत रात्रभर

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक व पोस्ट खात्यात पैसे सोडण्यासाठी सध्या ekyc ची प्रक्रिया केली […]