ताज्या बातम्या करमाळा पोलिस ठाणे परिसरात वाद करणे पडले महागात! रावगावसह जामखेडमधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल kaysangtaa.21 August 9, 2023 0 करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे परिसरात काल (मंगळवारी) दोघांमध्ये मारहाण झाली असल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांमधील ही मारहाण सोडवली होती. […]