मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी वीटमध्ये उद्या अमोल कोल्हेंची सभा

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांची गुरुवारी (ता. २) सायंकाळी ५ वाजता […]

मकाईचे थकीत ऊस बिल जमा झाल्याने निंबाळकरांसाठी फायदा! बागल गट प्रचारात सक्रिय

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे बागल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला […]

आमदार शिंदे यांची विकास कामे हा करमाळ्यात निंबाळकरांसाठी प्लस पॉईंट

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार अतिशय सूक्ष्मपणे सुरु आहे. मतदानादिवशी कोणताही दगाफटका होऊ नये याचे […]

माढ्यात मोदींच्या सभेने निंबाळकरांचे वातावरण बदलण्याचा प्रयत्न

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची निवडणूक होत आहे. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यात […]

फडणवीसांच्या आश्वासनानंतर करमाळ्यातील २२ गावांचा मतदानावरील बहिष्कार मागे

करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर करमाळा तालुक्यातील २२ गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लागावी म्हणून […]

बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळ्यात ‘कमळ’ फुलले : गणेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : भाजपच्या बुथ बैठकीच्या कामकाजाने करमाळा तालुक्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा खासदार करण्यासाठी चांगले वातावरण तयार झाले असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस […]

Karmala Politics आमदार शिंदे यांच्या करमाळा दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद, दिवसभरात दिली जाणार २० गावात भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (सोमवारी) दुसऱ्यादिवशीही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळा दौरा काढला आहे. दिवसभरात २० गावांनी भेटी […]

ऐकलं ते खरंय का? आम्ही निंबाळकरांना मतदान करणार नाही म्हणत, कार्यकर्त्यांना सिने कटाच्या एका गावातून मतदारांनी पाठवले परत

माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला असून दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेही आता कामाला लागले असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास […]

आमदार शिंदेंचा साधेपणा! पश्चिम भागातील गावभेटीदरम्यान रस्त्याच्या बाजूला कार्यकर्त्यांबरोबर झाडाखाली बसून घेतला जेवणाचा आस्वाद

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी […]

निंबाळकरांच्या प्रचारासाठी आमदार शिंदेनी दिल्या दिवसभरात २२ गावांना भेटी

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभेचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (शनिवार) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील 22 गावांना भेटी दिल्या […]