चर्चा तर होणारच! ‘जावयाने सासऱ्याला सांगितले तुम्ही मी सांगतो त्यालाच मतदान करा नाही तर…’

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राजकारणात एकमेकांचे विरोधक असले तरी अनेकजण एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दिवसभर आपापली कामे संपवून ते एकमेकांना […]

Loksbha election करमाळ्यात सोमवारपासून महायुतीच्या सभांचा धडाका! संपुर्ण तालुक्यात ‘असे’ असणार नियोजन

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सोमवारपासून (ता. २२) सभांचा धडाका सुरु होणार आहे. आमदार संजयमामा […]

मोहिते पाटील समर्थकांकडून व्यक्तिगत भेटींवर भर, महाविकास आघाडीतील प्रमुखांनी सक्रीय होण्याची गरज

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शारद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आहेत. त्यांनी १६ तारखेला अर्जही दाखल केला […]

निंबाळकरांच्या प्रचारासाठी करमाळ्यात ‘व्हिडीओ व्हॅन’! आमदार शिंदेच्या हस्ते प्रचाराची सुरुवात

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून त्यांचा प्रचार सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

शिवसेना तालुकाप्रमुखपदी राहुल कानगुडे यांची नियुक्ती

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक देवानंद बागल यांनी शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राहुल कानगुडे यांची नियुक्ती करण्यात […]

Loksabha election उमेदवारी अर्ज दाखल तरी प्रचार थंडच! फक्त सोशल मीडियावरच चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या दोघांमध्येच प्रमुख […]

भाजपनंतर शिवसेनेतही राजीनामा नाट्य! करमाळ्यात मोहिते पाटलांनी ‘तुतारी’ घेताच दिला राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त करत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी केली. शरद […]

गेल्या निवडणुकीतील एकमेकांचे प्रमुख विरोधक आज मित्र! मित्र मात्र विरोधात

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध महायुतीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात खरी लढत होणार आहे. येथे वंचित […]

मतदानासाठी ओळखीचे ‘हे’ पुरावे ग्राह्य धरले जाणार

सोलापूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (7 मे 2024) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आयोगाच्या मार्गदर्शक […]

मोहिते पाटलांच्या ‘त्या’ विधानाला उत्तर! पवार, शिंदे, आडम यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात ‘हे’ होते महत्वाचे मुद्दे

सोलापूर (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत काल (मंगळवारी) भाजपचे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते व खासदार […]