करमाळ्यात साळुंखे यांच्या निवासस्थानी शितलादेवी मोहिते पाटील यांनी दिली भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील यांनी आज (बुधवारी) करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढारचिंचोली, कात्रज, राजुरी, कुंभारगाव, सावडी येथे […]

Video : ‘मोहिते पाटील यांच्या घरवापसीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बळ मिळणार’

करमाळा (अशोक मुरूमकर) : धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने मोहिते पाटील यांची घरवापसी झाली तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळणार आहे, असे […]

Madha Loksbha : माढ्याचा तिढा कायम! धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठोपाठ आता शितलदेवी मोहिते पाटील याही उतरल्या रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केलेली उमेदवारी मोहिते पाटील समर्थकांना अजिबात मान्य नाही. मोहिते पाटील यांची […]

निवडणूक काळात जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्यातून दोनच दिवस भेटता येणार

सोलापूर : लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाज दिवसांमध्ये सोमवार व शुक्रवार या दोन दिवशीच दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजता या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट […]

लोकसभा निवडणुकेचे शनिवारी बिगुल वाजणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे शनिवारी (ता. १६) बिगुल वाजणार आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये २०२४ ची […]

मतभेद विसरून निवडणुकीच्या कामाला लागा; करमाळ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात आवाहन

करमाळा (सोलापूर) : पक्ष म्हटलं की मतभेद राहणारच पण हे मतभेद विसरून आता निवडणुकीच्या कामाला लागा असे आवाहन करमाळ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात करण्यात आले आहे. […]

आता विजयदादांनीच रिंगणात उतरण्याची गरज? मोहिते पाटील समर्थकांचे स्टेट्स बदलले, पुन्हा राष्ट्रवादीचे गाणे वाजू लागले

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करत मोहिते पाटील यांना भाजपने पुन्हा एखादा डावलले आहे. […]

अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्यामुळे राज्य सरकारचे आभार : विनोद महानवर

करमाळा (सोलापूर) : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य सरकारने याबाबत सरकार आदेश जारी […]

खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीचे शिवसेनेकडून स्वागत

करमाळा (सोलापूर) : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून मिळालेली उमेदवारी योग्य आहे, असे म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या उमेदवारीचे स्वागत केले […]

शेलगाव येथे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोष

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेलगाव वा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्याची आतिषबाजी करून […]