काँग्रेसच्या तालुका युवक अध्यक्षपदी शिंदे यांची निवड; काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : काँग्रेसच्या करमाळा तालुका युवक अध्यक्षपदी संभाजी शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीची माहिती करमाळा शहरातील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप […]

वीट ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर; कसा रंगणार सामना?

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वीट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाली आहे. येथे शिंदे, पाटील, जगताप व बागल या प्रमुख गटातील उमेदवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. […]

पोथरे, उमरड, भगतवाडीत बागल गटाला फटका; प्रा. झोळ यांच्या पॅनेलला शंभरच्यापुढे मतदान

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र ४१ पैकी तीन मतदान केंद्रावर बागल गटाची मते […]

निकाल ‘मकाई’चा; चर्चा खासदारकी व आमदारकीची

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर तालुक्यात आमदारकी व खासदारकीची चर्चा रंगली आहे. बागल गटाचा अस्मितेचा विषय असलेला मकाई सहकारी […]

‘मकाई’च्या निकालावर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी दिली प्रतिक्रिया

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचा दणदणीत विजयी झाला आहे. या विजयामुळे बागल गटाची सत्ता कायम राहिली आहे. त्यावर […]

गड राखण्यात बागल गटाला यश! मतमोजणीवेळचा ‘काय सांगता’चा ग्राऊंड रिपोर्ट वाचा

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाने दणदणीत विजयी मिळवला आहे. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बागल गटाचे आठ उमेदवार […]

बागल गटाच्या विजयाची ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अजून सुरु आहे. मात्र या निकालात बागल गटाच्या सर्व जागा विजयी होतील यामध्ये आता […]

Live पहिल्या फेरीत बागल गटाचे उमेदवार आघाडीवर

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत, अशी माहिती बागल गटाचे उमेदवार रामभाऊ हाके यांनी ‘काय […]

मोठी बातमी! करमाळा तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या १६ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुदत संपलेल्या या ग्रामपंचायीतवर सध्या प्रशासक नियुक्त […]

मतदानानंतर प्रा. झोळ यांनी मानले सर्वांचे आभार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेले सर्व कार्यकर्ते व मतदारांचे मकाई परिवर्तन पॅनेलचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनीआभार मानले आहेत. […]