‘महाविकास आघाडीचा पराजय EVM मुळे नव्हे तर SC, ST, OBC व मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर योग्य भुमिका स्पष्ट न केल्याने’
पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी धक्कादायक ठरला आहे. राज्यात वातावरण अनुकूल असुनही निकाल वेगळाच आल्याने महाविकास आघाडीकडून…