Tembale was elected unopposed as the Chairman of Aljapur Zilla Parishad School Management Committee

करमाळा (सोलापूर) : आळजापूर जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय टेंबाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी विजय गपाट यांची निवड झाली आहे.

सदस्य म्हणून बाळू गायकवाड, दत्तात्रय मोरे, मनिषा रोडे, आशा काळे, संध्या मोरे, शिक्षण तज्ञ सोमनाथ काळे यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर शाळेत नुतन समितीचा सत्कार झाला.

यावेळी मुख्याध्यापक लहु चव्हाण, लक्ष्मण रोडे, दादासाहेब मोरे, विनोद काळे, शिक्षका सानप, गुंजाळ, निगुडे, रविकांत घोडके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासाहेब काळे, ग्रामपंचायत सदस्य कैलास रोडे, उपसरपंच अॅड. नितीन गपाट, युवराज गपाट, बापू काळे, माऊली वाकळे, अशोक रोडे, सचिन रोडे, विकास रोडे, दादसाहेब खरात, पांडुरंग टेंबाळे, विनोद नवले, दादा रोडे, भाऊसाहेब वाकळे, मनसेचे दत्तात्रय रोडे, दत्तात्रय झांबरे, विष्णू आखाडे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *