ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून वेळ वाढला

-

करमाळा (अशोक मुरूमकर) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून (बुधवार) वेळ वाढविण्यात आला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २०) अर्ज दाखल करण्याची मुदत असून सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ३ वाजेपर्यंतचा वेळ होता मात्र ऑनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांना अनेक अडचणी येत आहेत. वेळ वाढवून मिळाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *