Theft of clothes from a cloth shop by picking up letters at Pangre

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांगरे येथील एका कपड्याच्या दुकानात चोरी झाली आहे. दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी लहान मुलांची, मोठ्या मुलांची व साड्या अशी २२ हजाराची कपडे चोरुन नेली आहेत. यामध्ये अनोळखी चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

दुकानाचे मालक विठ्ठल जालिंदर पेठकर (वय ३५) यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे. करमाळा- टेंभूर्णी महामार्गावर त्यांचे कपड्याचे दुकान आहे. ते वस्तीवर राहतात. २४ तारखेला त्यांचा भाऊ व ते रात्री १० वाजताच्य सुमारास दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर चोरट्यंनी पत्रा उचकटून दुकानातून कडपे चोरुन नेली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *