Tricolor bike rally in Karmala on behalf of BJPTricolor bike rally in Karmala on behalf of BJP

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या वतीने आज (सोमवारी) करमाळ्यात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरवात गायकवाड चौक येथून झाली.

गायकवाड चौकातून किल्लाविभाग, वेताळपेठ, फुलसौंदर चौक, मेन रोड, जय महाराष्ट्र चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, संगम चौकातुन पुणे रोडने भाजपा कार्यालय येथे या रॅलीची सांगता झाली. सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले. या रॅलीत रामभाऊ ढाणे, जितेश कटारिया, संजय घोरपडे, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, अफसर जाधव, डॉ. अभिजित मुरूमकर, नितीन झिंजाडे, किरण शिंदे, सोमनाथ घाडगे, विनोद महानवर, विठ्ठल शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, मोहन शिंदे, दासाबापु बरडे, धर्मराज नाळे, जयंत काळे पाटील, बापु तनपुरे, हर्षद गाडे, मोहन शिंदे, संकेत दयाल, कृष्णा देशपांडे, रोहित कोळेकर, हरि आवटे, दादा गाडे, दीपक गायकवाड, वसिम सय्यद, भैय्या कुंभार, मयुर देवी, आतिष दोशी, अजित सोळंकी, अनिल देवी, बंडू दोशी, अशोक मोरे, प्रदिप ढेरे महाराज, जांबुवंत शेळके, पांडुरंग लोंढे, बापु मोहोळकर, नितीन निकम, हर्षद शिंगाडे, नाना अनारसे, दादा देवकर, भैया गोसावी, नितीन कानगुडे, कमलेश दळवी, आप्पा खटके उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *