कंदर येथील तुषार शिंदे यांचा जगताप यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथील तुषार शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट ऑफिसर म्हणून देशात 36 व्या रँकला निवड झाल्याबद्दल करमाळा नगर पालिकेचे माजी नगरसेवक राहुल जगताप, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रंगनाथ शिंदे, विजुदादा नवले, राहुल वीर, दिग्विजय मोरे, प्रतिक जगताप, सागर नागटिळक, बाळासाहेब राउत यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी कंदर मधील ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *