Vanchit Bahujan Aghadi branch established at Kettur Karmala taluka

केत्तूर (रवी चव्हाण) : करमाळा तालुक्यातील केत्तूर नं. 2 येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण व उपाध्यक्ष सुभाष ओहोळ यांच्या हस्ते हे उदघाटन झाले.

यावेळी जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, विलास कांबळे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, करमाळा शहराध्यक्ष विशाल लोंढे, संतोष पवळ, शुभम देडगे उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष म्हणून विशाल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी गणेश चव्हाण तर सचिव म्हणून प्रशांत साळवे यांची निवड झाली आहे. शाखा संघटक म्हणून आनंद चव्हाण, दादासाहेब पतुले, प्रशांत कनीचे यांची नियुक्ती करण्यात आली.

केत्तूरचे माजी सरपंच उदयसिंह पाटील, माजी सरपंच देवराव नवले, सरपंच सचिन वेळेकर, माजी सरपंच प्रवीण नवले, ग्रामपंचायत सदस्य बबन साळवे, ऍड. अजित विघ्ने, तुकाराम खाटमोडे, रामभाऊ कानतोडे, रावसाहेब चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण, श्रीरंग चव्हाण, रवी चव्हाण, विनोद चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, प्रतीक चव्हाण, निवृत्त लष्कराधिकारी नवनाथ देवकते, शहाजी देवकते, धनाजी देवकते, गोकुळ कुंभार, मिलिंद चव्हाण, बबन माने, नवनाथ आकडे, भागवत आकडे, साहिल आकडे, महेश चव्हाण, राजेंद्र चव्हाण, पांडुरंग कनीचे, लक्ष्मण आकडे, सचिन कनीचे, अंबादास कनीचे, प्रशांत पवार, शिवाजी भोसले, हनुमंत कुंभार, मनोज नगरे, भाऊ येडे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *