राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र याला आमचा पाठींबा नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. सायंकाळपर्यंत ८० टक्के आमदार परत येतील, असे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे, असे सांगितले जात आहे. काही वेळातच राष्ट्रवादीची पत्रकार परिषद होणार आहे.
अजित पवार यांच्या शपथविधीला आमचा पाठींबा नाही
