करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात नव्याने सुरु झालेल्या सिनेमागृहाला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. करमाळ्यातील सिने रसिक प्रेक्षकांची गरज ओळखून निखिल चांदगुडे यांनी […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. मंगळवारी (ता. १८) तरटगाव येथे हा सत्कार झाला. यावेळी […]
करमाळा (सोलापूर) : सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेणाऱ्या युवकाला करमाळ्यातील नगर रोड बायपास येथे पकडण्यात आले आहे. सातारा पोलिस संबंधित प्रकरणाचा तपास करत […]
करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवण्या मागणीत करमाळ्यातील २५ कोटींच्या कामाची यादी आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून मतदार संघातील […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेचे प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर दोन जामीनदारांनी आजपासून (सोमवार) अमरण उपोषण सुरु केले आहे. यातील जामीनदार नगरपालिकेतील […]
करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र परीक्षा परिषदच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुरुकुल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. […]
बॉलिवूड अभिनेत्री काजोल चक्क लोकप्रिय मालिकेत काम करणार आहे. या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत ती छोटीशी भूमिका […]
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध विरोधकांनी गदारोळ करत आवाज उठवला. […]
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची ओळख करून दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरचे हे […]
मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज (सोमवार) पहिलाच दिवस आहे. मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. […]