आमदार शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे यांच्यात जवळीक वाढतेय का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. आज (गुरुवारी) तहसील कार्यालयात […]

टँकर भरण्याची ठिकाणे निश्चित करा, तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे; आढावा बैठकीत आमदार शिंदे यांनी केल्या सूचना

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच संभाव्य टंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना मदत, तलावातील गाळ काढणे […]

करमाळा पोलिस ठाण्यास आमदार शिंदे यांच्या निधीतून दहा संगणक

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे अत्याधुनिक होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी दहा संगणक व सहा प्रिंटर दिले आहेत. याचे उदघाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख […]

वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा ‘टेरिटरी’

विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी […]

आमदार शिंदे यांच्या टंचाई आढावा बैठकीत पाणी, चार्याबाबत नियोजन करण्याची सूचना

करमाळा (सोलापूर) : पाऊस लांबल्यामुळे तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परस्थितीमुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी तहसील कार्यालयात सर्व अधिकार्यांची टंचाई आढावा बैठक घेतली आहे. यावेळी प्रांताधिकारी […]

पांडे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष […]

करमाळा स्टँडमधून बाहेर पडताच एसटीचा बिघाड; प्रवाशांची गैरसोय

करमाळा (सोलापूर) : करमाळा एसटी स्टॅंडमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर एसटीचा बिघाड होऊन गाडी बंद पडली आहे यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. करमाळा- अक्कलकोट […]

जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’ आव्हाळे यांनी मुख्यालयी कर्मचाऱ्यांच्या भेटीबाबत काढले आदेश

सोलापूर : ग्रामीण भागातील पंचायत समितीस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये कामानिमित्त यायचे असेल तर विभाग प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या […]

संभाव्य चारा टंचाई व पाणीटंचाई संदर्भात करमाळ्यात गुरुवारी आढावा बैठक

करमाळा (सोलापूर) : पावसाळा संपत आला तरी करमाळा तालुक्यासह राज्यामध्ये पर्जन्यमान अत्यल्प आहे. त्यामुळे चारा टंचाई व पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते त्या अनुषंगाने सर्व […]

करमाळा तालुक्यातील रोजगार हमीच्या विहिरींमध्ये लक्ष घालणार असल्याची ‘सीईओ’ आव्हाळे यांची ग्वाही

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या विहिरींमध्ये लक्ष घातले जाईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी […]