Month: August 2023

Tell us if you can close the sale The fury of Pothra women

दारूमुळे एकाने आत्महत्या केली… तुम्हाला विक्री बंद करता येत नसेल तर आम्हाला सांगा; पोथरेतील महिलांचा संताप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील बेकायदा दारूविक्री त्वरित बंद करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्टला) करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण…

-

सावडीच्या उपसरपंचाची खेळी यशस्वी! आता अविश्वास प्रस्ताव येणे कठीणच

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सावडीच्या उपसरपंचावर १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र तहसीलदारांनी बोलावलेल्या…

Representation on behalf of Karmala Taluka Hamal Panchayat to Tehsildar against Bill amending Mathadi Act

करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने माथाडी कायद्यातील सुधारणा करणाऱ्या विधेयकाविरुद्ध तहसीलदारांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका हमाल पंचायतच्या वतीने माथाडी कायद्यातील सुधारणा करणाऱ्या विधेयकाविरुद्ध तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. माथाडी कायद्यातील…

Celebration by BRS by bursting firecrackers at Subhash Chowk due to loan waiver in Telangana

तेलंगणात कर्ज माफी केल्यामुळे सुभाष चौकात फटाके फोडत ‘बीआरएस’कडून आनंदोत्सव

करमाळा (सोलापूर) : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांची 19 हजार कोटीची कर्ज माफी केली आहे. त्याचा करमाळा…

करमाळा (अशोक मुरूमकर) : सावडी येथील उपसरपंचावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाला वेगळे वळण लागले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी बोलवलेल्या विशेष सभेला एकही ग्रामपंचायत सदस्य हजर राहिले नाहीत. त्यामुळे हा ठराव निष्फळ ठरला. सभेपूर्वी एका महिला सदस्याला पळून नेले होते. त्यात करमाळा पोलिसात बेपत्ता नोंद झाली होती. मात्र नाट्यमय घडामोडीत उपसरपंच व बेपत्ता झालेल्या सदस्या सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांसमोर हजर झाल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे उपस्थित होते.

अखेर राजकीय नाट्यमय घडामोडीत सावडीच्या अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्या पोलिसांसमोर

करमाळा (अशोक मुरूमकर) : सावडी येथील उपसरपंचावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाला वेगळे वळण लागले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी…

ek hat madticha under Revenue week at Karmala Talathi office

करमाळा तलाठी कार्यालयामध्ये ‘महसूल सप्ताह’अंतर्गत ‘एक हात मदतीचा’

करमाळा (सोलापूर) : किल्ला वेस येथील करमाळा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमांमध्ये…

Program on the occasion of Revenue Week in Kamone

कामोणेत ‘महसूल सप्ताह’निमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे ‘महसुल सप्ताह’निमित्त महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यात आली. याबरोबर गावातील…

The motion of no confidence in the deputy sarpanch of Sawadi failed An invitation to political discussions

सावडीच्या उपसरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला? राजकीय चर्चांना उधाण

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव बारगळला असल्याचे समजत आहे. अविश्वास ठराव…

करमाळा मार्गे मंगळवेढा – जामखेड एसटी सुरु करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून करमाळा जामखेड मार्गे बीड व औरंगाबाद एसटी बस सुरू करा, अशी मागणी करमाळा…

-

प्रकरण तापले! सावडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावरील अविश्वास ठरावाच्या सभेपूर्वी राजकीय घडामोडीना वेग

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. यामुळे प्रभारी तहसीलदार विजयकुमार यांच्या…