करमाळ्यात महिलेची आत्महत्या! उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील फंड गल्ली येथे एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. उमा प्रफुल पवार (वय ३२) असे संबंधित […]

‘कर्जप्रकरण मार्गी लागत असताना जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न’; मकाईचे अध्यक्ष भांडवलकर यांनी दिली प्रा. झोळ यांच्या आरोपावर प्रतिक्रिया

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याबाबत प्रा. रामदास झोळ यांनी केलेल्या आरोपांवर बागल गटाने प्रतिक्रिया दिली आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर […]

बागल गटाला दणका, मकाईत साखर घोटाळा! शेतकर्यांच्या थकबाकीप्रकरणी संचालक मंडळाच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची प्रक्रीया सुरु

करमाळा (सोलापूर) : मकाई कारखान्याच्याबाबतीत २०२२- २३ मधील एफआरपी थकवल्याप्रकरणी कारखान्यावर बोजा चढवण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. याबाबत कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची यादी लेखापरीक्षक […]

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा ‘चलो दिल्ली’चा नारा

करमाळा (सोलापूर) : नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर जुनी पेन्शन योजनेसाठी शंखनाद आंदोलन होणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी देशातील 2005 नंतर नियुक्त हजारो कर्मचारी या […]

जेऊर बसस्थानकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन कोटीचा निधी मंजूर

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील जेऊर बसस्थानकासाठी विस्तारीकरण व सुशोभीकरणासाठी दोन कोटी मंजूर करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेशं चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे […]

जेऊर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटीचा निधी मंजूर

करमाळा (सोलापूर) : जेऊर बसस्थानकाचे नूतनीकरण होणार असून यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. माजी आमदार […]

वाशिंबेत शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण; मुलांची काळजी व संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे येथील शरदचंद्र पवार विद्यालयात एका अल्पवयीन मुलाला शिक्षकाने मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये संबंधित शिक्षकाविरुद्ध करमाळा पोलिसात मुलांची […]

बलात्कारप्रकरणातील संशयित आरोपीला १९ महिन्याने हायकोर्टाकडून जामीन

करमाळा (सोलापूर) : सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम, व्हाट्सअप व फेसबुकवरून ओळख करून मैत्री करत बलात्कार केल्याप्रकरणात संशयित आरोपीवर बलात्कार व ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात 604 […]

करमाळा तालुक्यातील रोजगार हमीच्या ‘त्या’ विषयात बच्चू कडूंनी घातले लक्ष! अडवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रोजगार हमीच्या कामाचा विषय चव्हाट्यावर आल्यानंतर यामध्ये अनेकांनी लक्ष घातले आहे. प्रहारने हा विषय गांभीर्याने घेतला असून यामध्ये संबंधित कर्मचारी […]

करमाळा तालुक्यात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा दौरा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज (गुरुवारी) दौरा झाला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी […]