करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

करमाळा (सोलापूर) : श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने ४ फेब्रुवारी २०२४ ला सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांनी दिली […]

शारीरिक व मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी सहा दिवसांचे शिबिर

पुणे : चुकीच्या जीवनशैलीमुळे व खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना निमंत्रण देत आहे. या परिस्थितीत बदल करण्याची वेळ आली असून त्यासाठी सोपे आणि […]

बिटरगाव श्री येथील माजी सरपंच संतोष वाघमोडे यांच्या आईचे निधन

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (श्री) येथील शालन अंबादास वाघमोडे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने आज (गुरुवारी) सांयकाळी ९ वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. पांडुरंग वस्ती […]

पहाटे चार वाजता उजनीच्या कुशीत जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना केले संबोधित

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे उजनी धरणाच्या कुशीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आज (गुरुवारी) पहाटे पावणेचार वाजता समाज बांधवाना […]

Live वांगीत मनोज जरांगे यांच्या सभेसाठी हजारोंचा जनसमुदाय; पोवाड्यातून प्रबोधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नंबर १ येथे मनोज जरांगे यांच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने समाज बांधव आले आहेत. ७ वाजता सुरु होणाऱ्या या सभेला तालुक्यातील […]

कंदरचे सरपंच मुलाणी यांच्यासह सदस्यांचा माजी आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : कंदरचे सरपंच मौला मुलाणी यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंदर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने झालेल्या मतदानात जगताप […]

वांगीत मनोज जरांगे यांच्या सभेला सासरच्या मुलींचाही राहणार सहभाग

करमाळा (सोलापूर) : मनोज जरांगे यांची करमाळा तालुक्यात वांगी नंबर १ येथे होणाऱ्या सभेला बाहेरगावच्या पाहुण्याची देखील मोठी गर्दी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी […]

मराठा आरक्षणासाठी वांगीत जरांगे यांच्या होणाऱ्या सभेला पोलिसांचाही राहणार बंदोबस्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त राहणार आहे. पोलिस […]

मनोज जरांगे यांच्या वांगीतील सभेत सहा दुचाकी रुग्णवाहिका राहणार कार्यरत

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेत आपत्कालीन परिस्थितीत सहा दुचाकी […]

वांगीतील सभेची तयारी पूर्ण! मुस्लिम बांधवांकडून देवळालीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण […]