माजी आमदार जगताप यांचे मोठे विधान! करमाळा तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा मामांनाच आमदार करण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनाच निवडून द्या. मी त्यांच्याबरोबर कायम राहणार असून तुम्ही […]

जातेगाव टेंभुर्णी मार्गावरील खड्डे बुजवण्याची रयत क्रांतीची मागणी

करमाळा (सोलापूर) : जातेगाव- करमाळा- टेंभुर्णी या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या रस्त्याच्या कामासाठी […]

करमाळ्यात ‘विश्वकर्मा योजनेच्या नोंदणी मेळाव्यात 303 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र

करमाळा (सोलापूर) : जुनी भाजी मंडई परिसरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘विश्वकर्मा योजनेचा नोंदणी मेळावा’ घेण्यात आला. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप […]

कुणबी नोंदीसह टंचाईबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ‘अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल देण्याची सूचना

सोलापूर : जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा, तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या […]

‘डीपीसी’त लोकप्रतिनीधींनी दिलेल्या शिफारशी व सामान्य नागरिकांच्या मागण्यांना महत्त्व देण्याचे पालकमंत्री पाटील यांचे निर्देश

सोलापूर : जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांअंतर्गत 2023- 24 साठीच्या मंजूर आराखड्यातील कामांच्या निधीचा पुरेपूर विनीयोग करत उपलब्ध […]

‘दहिगाव’वरील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आमदार शिंदे यांच्या हस्ते बंदनलिका वितरण प्रणालीच्या कामाचे मंगळवारी भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेवरील बंदनलिका वितरण प्रणालीच्या कामाचे मंगळवारी (ता. ५) भूमिपूजन होणार आहे. या कामामुळे […]

ऊस वाहतूकदारांसाठी युवासेनेचे फडतरे यांचा करमाळा प्रशासनाला इशारा

करमाळा (सोलापूर) : ‘ऊसतोड मजूर देतो म्हणून फसवणूक केलेल्या उस वाहतूकदार व वाहनमालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे […]

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणार्या संशयिताना अटक करा या मागणीसाठी करमाळ्यात तरुणाचे उपोषण

करमाळा (सोलापूर) : लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गुळसडी येथील एकाने पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरु केले […]

दीडशे कोटी थक हमीवर कर्ज देण्याचा ‘आदिनाथ’चा प्रस्ताव सादर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने थक हमीवर 150 कोटी कर्ज द्यावे या मागणीचा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभागाने […]

पालकमंत्री पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे आमदार शिंदे यांनी बोलावलेली बैठक रद्द

करमाळा (सोलापूर) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी (ता. 4) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे करमाळा पंचायत समिती येथे उजनी धरणासाठी पुनर्वसित झालेल्या गावातील सुविधांबाबत होणारी […]