खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या घरी भेट

करमाळा (अशोक मुरुमकर) : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या काल (रविवारी) सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. कुर्डूवाडी […]

राष्ट्रीय महामार्ग व कृष्णा खोरे अंतर्गत जमिनी गेलेल्या खातेदारांनी नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर करावेत

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. 13 सोलापूर विजापूर बाहयवळण / चार पदरी रस्ता हा उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातीतून […]

करमाळा तालुका शिक्षक पतसंस्थेवर ‘स्वाभिमानी’चे वर्चस्व

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक पॅनलने वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुसेवा शिक्षक पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावे […]

लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पहिला विवाह झालेला असतानाही दुसऱ्या पुरुषाशी तीन लाख रुपये […]

खडकेवाडीतून 5 शेळ्या व तीन बोकडं घेऊन सालगडी फरार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकेवाडी येथून सालगडयाने पाच शेळ्या व तीन बोकड चोरून नेली आहेत. याबाबत नंदाबाई रावसाहेब शिरसाट (वय ६३) यांनी फिर्याद दिली आहे. […]

मंगळवार पेठेतुन बांधकाम कामगाराची मोटारसायकल चोरीला

करमाळा (सोलापूर) : मंगळवार पेठेतील बारामती बँकेजवळ उभा केलेली एक मोटारसायकल चोरीला गेली आहे. यामध्ये शेलगाव वीराचे येथील ज्ञानेश्वर नामदेव जाधव (वय ४३) यांनी फिर्याद […]

‘अंबालिका’ साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचा कल; गेल्यावर्षीपेक्षा ऊसाची नोंद वाढली

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर आणि वेळेवर उसाचे बिल यामुळे अंबालिका साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गेल्यावर्षीच्या […]

‘आयटीआय’ डिसेंबर 2023 पुरवणी परीक्षा फॉर्म 18 ऑक्टोबरपर्यंत भरणेबाबत आवाहन

सोलापूर : आयटीआय अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांची सीबीटी इंजिनिअरिंग ड्रॉईंग व प्रात्यक्षिक या विषयांची अन्युअल पॅटर्न पुरवणी परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार आहे. त्यानुसार सन 2018 प्रवेशित […]

परिक्षा केंद्राच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

सोलापूर : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत आरोग्य विभागाशी संबधित गट क संवर्गाची पदभरती परिक्षा 7 व 8 ऑक्टोबर 2023 तसेच 10 व […]

जिल्ह्यातील 19 महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचाऱ्यांना पदोन्नती

सोलापूर : जिल्ह्यातील महसूल विभागातील 19 महसूल सहायक, 28 तलाठी कर्मचारी यांची अव्वल कारकून व मंडळ अधिकारीपदी 3 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी […]