घारगावच्या सरपंचपदी आशा देशमुखे तर उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तूद यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाच्या आशा देशमुखे व उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तुद यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर […]

आता विजयदादांनीच रिंगणात उतरण्याची गरज? मोहिते पाटील समर्थकांचे स्टेट्स बदलले, पुन्हा राष्ट्रवादीचे गाणे वाजू लागले

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदार संघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करत मोहिते पाटील यांना भाजपने पुन्हा एखादा डावलले आहे. […]

अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केल्यामुळे राज्य सरकारचे आभार : विनोद महानवर

करमाळा (सोलापूर) : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य झाली आहे. राज्य सरकारने याबाबत सरकार आदेश जारी […]

खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीचे शिवसेनेकडून स्वागत

करमाळा (सोलापूर) : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातून मिळालेली उमेदवारी योग्य आहे, असे म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या उमेदवारीचे स्वागत केले […]

शेलगाव येथे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जल्लोष

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शेलगाव वा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्याची आतिषबाजी करून […]

निंबाळकरांना माढ्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाकडून करमाळ्यात जल्लोष

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदार संघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे करमाळ्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. करमाळा शहरातुन हलग्या […]

निंभोरेत ‘उमेद’ अंतर्गत कृषी अवजार बँक लोकार्पण

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राणी लक्ष्मी महिला ग्रामसंघ कृषी अवजार बँक लोकार्पण सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास […]

तीन महाराष्ट्र केसरी, दोन उपमहाराष्ट्र केसरी, एक भारत केसरी! करमाळ्यात पहिल्यांदाच होणार भव्य कुस्त्यांचे मैदान

करमाळा (सोलापूर) : येथील देशभक्त नामदेवराव जगताप क्रीडा संकुल (जीन मैदान) येथे पहिल्यांदाच यावर्षी ‘आमदार केसरी २०२४’ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. आमदार संजयमामा […]

कोंढेज, सौंदे व झरे येथे चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज, सौंदे व झरे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या […]

वाशिंबे येथील जिल्हा परिषदेची शाळा होणार स्मार्ट; आमदार शिंदे यांच्या शिफारशीनुसार आदर्श शाळा विकसित करण्यासाठी पावणेदोन कोटी

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समग्र शिक्षा, जिल्हा परिषद सोलापूर, प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा विकसित करण्यासाठी […]