Accident of Swift and Scorpio near Kumbhej PhataAccident of Swift and Scorpio near Kumbhej Phata

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुंभेज फाटा येथील अकॅडमीजवळ स्विफ्ट व स्कार्पियो यांच्या अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्टमधील एकजण जखमी झाला आल्याची माहिती आहे. आज (बुधवारी) दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला, असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक माहिती समजू शकलेली नाही.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *